Get Ready for 2026!
Empowering you to achieve your weight loss goals and
embrace a healthier lifestyle.

Baby नंतर बदललेलं शरीर, वाढलेलं tummy आणि कमी झालेली energy यामुळे स्वतःला हरवल्यासारखं वाटणाऱ्या Busy Aai ला पुन्हा Fit, Energetic आणि Confident बनवणं हे आमचं mission आहे.
तुमच्या busy lifestyle ला suit होईल असं Simple Nutrition, Home Workouts आणि Mindfulness आम्ही शिकवतो.
कारण तुमच्या health साठी तुमचं busy असणं हा अडथळा नाही.
फक्त योग्य guidance आणि consistency ची गरज आहे.
Healthy Aai = Happier Aai ❤️
Sustainable Results Not Quick Fixes

तुमच्यासाठी. तुमच्या Lifestyle नुसार. ❤️
प्रत्येक आईचं शरीर, routine आणि challenges वेगळे असतात—म्हणून Weightloss Plan ही Personalised असायला हवा.
तुमची lifestyle आणि food habits समजून घेऊन आम्ही Nutrition, Workout आणि Consistency साठी simple, practical आणि step-by-step guidance देतो.
काय खायचं, किती खायचं आणि कधी Workout करायचा याची स्पष्ट दिशा मिळते.
कारण तुम्हाला फक्त Plan follow करायचा नाही, तर तुमचं शरीर समजून घेऊन स्वतःच्या health ची जबाबदारी घ्यायला शिकायचं आहे. ❤️


Diet नाही… Smart Eating शिकूया! 🥗
Weightloss साठी उपाशी राहण्याची गरज नाही—तुमच्या रोजच्या घरच्या जेवणातूनच Balanced, Protein-rich आणि Smart Food Choices कशा करायच्या हे शिकूया.
No Extreme Diets • No Complicated Recipes • No Guilt — फक्त तुमच्या Busy Life मध्ये टिकेल असं Practical Nutrition.
घरचं खा. योग्य पद्धतीने खा. Consistently खा. ❤️

Gym ला जाण्यासाठी वेळ नाही? काही हरकत नाही! 💪
Baby, job आणि घर सांभाळताना तुमच्या Busy Routine मध्ये सहज करता येतील असे Simple & Effective Home Workouts आम्ही देतो.
⏱️ कमी वेळ • 🏠 घरच्या घरी • 💪 तुमच्या Fitness Level नुसार
महागड्या Equipment किंवा रोज 1-2 तास Gym ची गरज नाही.
थोडा वेळ + योग्य Workout + Consistency = Stronger & Fitter You ❤️


Weightloss फक्त शरीराचा नाही… Mind चा journey सुद्धा आहे. 🧘♀️
Stress, Emotional Eating, Guilt आणि routine miss होणं यावर मात करून स्वतःच्या body signals कडे लक्ष देणं आणि Positive Mindset तयार करणं आम्ही शिकवतो.
Perfect असण्याची गरज नाही—चुकल्यानंतर पुन्हा routine वर येणं आणि स्वतःसाठी Consistent राहणं महत्त्वाचं आहे.
Mind शांत असेल, तर शरीराची काळजी घेणंही सोपं होतं. ❤️

पूजा यांचे वजन ७३ किलो होते. ९० दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्यांचे वजन ६३ किलो झाले. आता त्या खूप उत्साही वाटतात.

शितल यांचे वजन ६८ किलो होते आणि त्यांना Thyroid चा त्रास होता. ९० दिवसांत त्यांचे वजन ६३ किलो झाले.

शितल यांचे वजन ६८ किलो होते आणि त्यांना Thyroid चा त्रास होता. ९० दिवसांत त्यांचे वजन ६३ किलो झाले.
Common questions answered.
या कॉलच्या शेवटी तुमच्या हातात स्वतःचा ९०-दिवसांचा रिकव्हरी मॅप असेल. यामध्ये ऑफिसच्या वेळेनुसार मील प्लॅन आणि पोटासाठी सोप्या हालचाली असतील.
हो, हा कॉल मोफत आहे. जर तुम्हाला माझ्या मदतीची गरज वाटली, तरच मी पेड प्रोग्रामबद्दल एकदा सांगेन. नसेल तर आपण तिथेच थांबू.
don't worry, आपण फक्त १५-२० मिनिटांच्या हालचालींवर लक्ष देणार आहोत. व्यस्त महिलांना डोळ्यासमोर ठेवूनच हा प्लॅन बनवला आहे..
एक्चुअली, हा प्लॅन २०-३५ वयोगटातील महिलांसाठी आहे. जर तुम्हाला mummy tummy चा त्रास असेल, तर हे नक्कीच काम करेल.
नक्कीच, पण प्लॅन समजून घेण्यासाठी आधी कॉल बुक करा. माहिती मिळाल्यावर तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करणे सोपे जाईल